रश्मिका मंदानाच्या एका स्माईलवर लाखो युवक मरतात. रश्मिकाच्या अदांमुळे ती नॅशनल क्रश बनली आहे. तिची एक नजर अनेकांना घायाळ करते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॅन फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे तीन कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. रश्मिका तिच्या फॅन्ससोबतचे अनेक फोटो शेअर करते. केवळ साऊथमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही ती फेमस आहे. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली ही तिची भूमिका प्रसिद्ध झाली.