देबिना बॅनर्जी हे टीव्ही जगतातलं एक प्रसिद्ध नाव आहे. 'रामायण'सह अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम केलं सीतेची भूमिका साकारल्यानंतर देबिनाला प्रसिद्धी मिळाली होती. देबिनाने आपले प्री-बर्थडे फोटो शेअर केले तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती खूपच आंनदी दिसत आहे.