आजच्याच दिवशी 2008 मध्ये आयपीएलचा पहिला सामना कोलकाता आणि बंगळुरु संघात पार पडला होता.



पहिल्या सामन्यातच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ब्रेंडन मॅक्क्युलमने शतक ठोकलं होतं.



ब्रँडनने 73 चेंडूत 158 धावा कुटल्या होत्या.



ब्रँडनने 13 षटकार आणि 10 चौकार ठोकत 73 चेंडूत 158 धावा केल्या.



केकेआरच्या संघातील एकाही खेळाडूला आजवर शतक ठोकता आलेलं नाही.



ब्रँडन आजही कोच म्हणून संघासोबत आहे.



ब्रँडन टी20 क्रिकेट जगतातील एक माजी स्टार खेळाडू असण्यासोबत आता कोचही आहे.



केकेआरचा पहिला कर्णधार सौरव गांगुली होता.



या इतक्या वर्षात केकेआर संघात अनेक बदल झाले आहेत.



यंदा युवा खेळाडू श्रेयस अय्यर केकेआरचा कर्णधार आहे.