अॅक्शन थ्रिलर असलेला अॅनिमल चित्रपट 1 डिसेंबरला भेटीला येतोय.

त्यामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर भूमिकेत आहेत.

रश्मिका मंदना या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसेल.

रश्मिकाचा फर्स्ट लूक जारी झाला आहे.

रश्मिकाचा फर्स्ट लूक जारी झाला आहे.

यामध्ये रश्मिकाचा लूक आकर्षक दिसतोय.

यामध्ये रश्मिकाचा लूक आकर्षक दिसतोय.

रश्मिकाच्या या लूकची मोठी चर्चा सुरू आहे.

हा चित्रपट हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम मध्ये रिलीज होणार आहे.

रश्मिकाच्या पुष्पा 2 ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

रश्मिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.

रश्मिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.

विजय देवरकोंडासोबत तिचे अफेअर असल्याची चर्चा होती.