अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते रश्मिकाचा कधी ट्रेडिशनल, कधी वेस्टर्न, कधी हॉट तर कधी बोल्ड अंदाज पाहायला मिळतो नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये रश्मिका मंदानाचा फंकी अँड क्यॅज्युअल अवतार पाहायला मिळाला आहे या फोटोंमध्ये रश्मिकाचं स्मित हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत रश्मिका या फोटोंमध्ये व्हाईट क्रॉप टॉप, डेनिम जॅकेट आणि डेनिम जीन्समध्ये दिसत आहे 'पुष्पा' या चित्रपटामुळे रश्मिका मंदानाला अधिक प्रसिद्धी मिळाली अभिनेत्री रश्मिका मंदाना तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे रश्मिका लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबॉय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे याशिवाय रश्मिका मंदान्ना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' चित्रपटात झळकणार आहे