अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्त छाप पाडली आहे
राशी तिचे सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते
आता पुन्हा एकदा राशीच्या नव्या फोटोंमधून तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे
या फोटोंमध्ये राशी ट्रेडिशनल अवतारामध्ये दिसत आहे
लेहेंगा चोली, सिल्व्हर एअररिंग्ससह राशी फारच सुंदर दिसत आहे
स्मोकी आय मेकअपमुळे राशीच्या सौंदर्यात भर पडली आहे
राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली
राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं
राशीने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे
बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे