राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस मुंबईमध्ये चांगला पाऊस मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी चांगल्या पावसामुळं शेतकरी आनंदी पावसामुळं सखल भागात साचलं पाणी 4 जुलैपासून कोकणासह विदर्भात मुसळधार पावासाचा इशारा मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगला पाऊस जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जुलैमध्ये जोर वाढला सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली