रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जून यांचा आगामी 'पुष्पा' चित्रपट सध्या चर्चेत आहे नुकतीच या चित्रपटाची प्री रिलीज पार्टी पार पडली यामध्ये अल्लू अर्जून आणि रश्मिकाने उपस्थिती दर्शवली यावेळी रश्मिका आणि अल्लू अर्जून ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसले रश्मिका काळ्या रंगाच्या सॅटीन साडीमध्ये सुंदर दिसत होती तिने यासोबत हिरव्या रंगाचे ब्रेसलेट आणि कानातले घातले होते कमीत कमी मेकअपमधील तिचा हा लूक सुंदर दिसत होता रश्मिका मंदाना जणू तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे