अभिनेत्री कृती खरबंदाचा पारंपारिक अंदाज नुकतेच तिने पारंपारिक अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटोंमध्ये कृतीच्या मनमोहक सोंदर्याची झलक पाहायला मिळतेय अलिकडेच कृतीचे ब्रायडल लूकमधील फोटो चांगलेच चर्चेत होते कृती खरबंदा सोशल मीडियावर सक्रिय असते कृती खरबंदा सोशल मीडियावर सक्रिय असते कृतीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे कृतीचे फोटो चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरतात