तामिळ चित्रपट जय भीम 2021 मध्ये गूगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा शेरशाह दुसऱ्या नंबरला गूगलवर सर्वात जास्त शोधण्यात आलेला सिनेमा ठरला आहे दबंगस्टार सलमान खानचा राधे:द मोस्ट वांटेड भाई गूगलवर तिसऱ्या क्रमांकावर शोधण्यात आलेला सिनेमा आहे गूगलवर चार नंबरला आहे अक्षय कुमारचा बेल बॉटम गूगलवर शोधण्यात आलेल्या सिनेमात सहाव्या नंबरवर मास्टर सिनेमा आहे अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा सुर्यवंशी गूगलवर शोधल्या गेलेल्या सिनेमात 7 व्या नंबरवर आहे गॉडजिला वर्सेस कॉन्गला गुगलवर आठवे स्थान मिलाले आहे. दुश्यमन सिनेमा गुगलवर शोधण्यात आलेल्या यादीत नवव्या स्थानी आहे. अजय देवगन, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त यांच्या भूमिका असलेला भुज: द प्राइड ऑफ इंडिया हा गुगलवर शोधण्यात आलेल्या यादीत दहाव्या स्थानी आहे