रश्मी देसाईची गणना टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते.

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो उत्तरनमध्ये तपस्याची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली आहे.

रश्मी देसाईने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये रश्नीने डीप नेक ब्लू आउटफिट परिधान केला आहे.

फोटोमध्ये रश्मी देसाईच्या चेहऱ्यावरचे हे स्मित खूपच क्यूट दिसत आहे.

रश्मी देसाई प्रसिद्धी झोतात येण्याची एकही संधी सोडत नाही.

रश्मी देसाई तिच्या स्टायलिश स्टाइलमुळे चर्चेत राहते.

रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

दररोज तिचे नवीन फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रश्मी देसाईने बाबा रामदेव यांच्यासोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये रश्मी बाबा रामदेव यांच्यासोबत योगा करताना दिसली होती.