'काधली' चित्रपट फेम ( Kaadhali Movie ) अभिनेता हरीश कल्याण नुकताच नर्मदा उदयकुमार ( Narmada Udayakumar ) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे.
हरिश आणि नर्मदा या दोघांनी कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवारासमोर पारंपारिक पद्धतीने लग्न केलं आहे.
नर्मदा थिसिसर कंपनीची ( Thrissur Company ) प्रमुख आहेत.
अभिनेता हरिश कल्याण हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे.
हरीश कल्याणची पत्नी नर्मदा उदयकुमार चेन्नईची राहणारी आहे. नर्मदा एक उद्योजक ( entrepreneur ) आहे.