रश्मी देसाईने बिग बॉस 15 मध्ये भाग घेतला होता.

बिग बॉसमुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली.

रिअॅलिटी शो ‘लॉक अप’मध्येही भाग घेतला.

रश्मीने करिअरची सुरुवात आसामी सिनेमातून केली.

रश्मीने गुजराती आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं.

रश्मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे.

तिचे फॅन फॉलोअर्स मोठे आहेत.

रश्मीने 'रावण' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

'उतरन' मालिकेमुळे रश्मी घराघरांत पोहोचली.

रश्मीचा ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर व्हायरल होतोय.