दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलला कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.



सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाड संघात असणार आहे.



संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये ईशान किशनचंही नाव आहे.



दीपक हुडा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे.



श्रेयस अय्यर फलंदाजीतील एक महत्त्वाची कडी आहे.



उपकर्णधार म्हणून ऋषभ पंत संघात आहे.



आयपीएलमधील धाकड खेळीमुळे तीन वर्षानंतर दिनेश कार्तिक संघात आला आहे.



स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही संघात परतला आहे.



हार्दिकसह अष्टैपूल ऑप्शन म्हणून वेंकटेश अय्यर संघात आहे.



फिरकी गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव असेल.



युझवेंद्र चहलनेही आयपीएल गाजवल्यामुळे तो संघात आला आहे.



अक्षर पटेलही संघात आहे.



फिरकीोपटू म्हणून रवी बिश्नोईही संघात असेल.



अनुभवी गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार संघात असेल.



हर्षल पटेल यालाही संधी मिळाली आहे.



वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात आवेश खान असणार आहे.



अर्शदीपलाही भारतीय संघात प्रथमच एन्ट्री मिळाली आहे.



आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे उमरान मलिकला संधी मिळाली आहे.