अंतराळात अनेक रहस्यं दडलेली आहेत, ज्यावरून पडदा उठणं बाकी आहे.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) अंतराळातील आणखी एक गुपित उघड केलं आहे.

नासाने अंतराळातील सोन्याचा साठा शोधला आहे. हा सोन्याचा साठा हाती लागल्या संपूर्ण पृथ्वीवर सर्वजण अब्जाधीश होतील.

नासाने संपूर्ण पृथ्वीवरील सोन्यापेक्षा लाखो टन अधिक सोनं अवकाशात शोधून काढलं आहे.

नासाला 16 Psyche नावाचा एक लघुग्रह सापडला आहे. हा लघुग्रह सोन्याने बनलेला असल्याचं म्हटलं जात आहे.

या लघुग्रहाचं मूल्य सुमारे 10,000 Quadrillion डॉलर असल्याचं सांगितलं जात आहे.

या लघुग्रहापासून प्रत्येक व्यक्तीला सुमारे 100 अब्ज डॉलर मिळू शकतात.

सोन्यापासून बनवलेल्या या लघुग्रहाचा व्यास सुमारे 226 किमी आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, या लघुग्रहावर सुमारे 10,000 डॉलर किमतीचे Quadrillion किमतीचे लोखंड, निकेल आणि सोनं असू शकतं.