अभिनेता रणवीर सिंग त्याच्या उत्तम अभिनयासोबतच वेगळ्या फॅशनमुळेही प्रसिद्ध आहे रणवीर सिंगची फॅशन कायम चर्चेचा विषय बनते नुकतेच रणवीरने त्याच्या नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत त्याचे रेट्रो लूकमधील फोटो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत या फोटोंमध्ये रणवील जुन्या 90च्या दशकातील ट्रेंड फॉलो करताना दिसतोय रणवीरने क्लासिक चेक्स सूट परिधान केलाय दुसऱ्या फोटोमध्ये त्याने लेपर्ड प्रिंटेड टी-शर्ट आणि लाल रंगाची बेल बॉटम पँट घातली आहे रणवीरने हा रेट्रो लूक दुबईतील एका कार्यक्रमासाठी केला होता रणवीर सिंग आगामी '83' चित्रपटात झळकणार आहे