भाग्य लक्ष्मी ही नवी मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. फार कमी वेळेत या मलिकेने लोकांची पसंती मिळवली.

भाग्य लक्ष्मी ही नवी मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. फार कमी वेळेत या मलिकेने लोकांची पसंती मिळवली.

ABP Majha
अनुपमा ही 2021 मध्ये सर्वाधिक टीआरपी मिळवणारी छोट्या पडद्यावरील मालिका आहे.

अनुपमा ही 2021 मध्ये सर्वाधिक टीआरपी मिळवणारी छोट्या पडद्यावरील मालिका आहे.

ABP Majha
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेमध्ये नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा आणि आयशा सिंह या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

'गुम है किसी के प्यार में' या मालिकेमध्ये नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा आणि आयशा सिंह या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

ABP Majha
इमली ही मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत.  टॉप 5 लोकप्रिय मालिकेच्या यादीमध्ये इमली या मालिकेचे नाव येते.

इमली ही मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. टॉप 5 लोकप्रिय मालिकेच्या यादीमध्ये इमली या मालिकेचे नाव येते.

ABP Majha

श्रद्धा आर्या आणि धीरज धोपर यांची कुंडली भाग्य या मालिकेने देखील 2021 मधील लोकप्रिय मालिकेंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

ABP Majha

गेली 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.2021 मध्ये देखील ही मालिका लोकांच्या पसंतीस पडली.

ABP Majha

मेहंदी है रचने वाली या मालिकेने नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

ABP Majha

उडारियां या मालिकेने 2021 मध्ये सर्वाधिक टीआरपी मिळवणाऱ्या मालिकेच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.

ABP Majha

2021 मधील ये हैं चाहतें देखील लोकप्रिय मालिका ठरली आहे. गेल्या दोन महिन्यात या मालिकेचा टीआरपी वाढला आहे.

ABP Majha

गेली कित्येक वर्ष 'ये रिश्ता क्या कहलाता' ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेला देखील 2021 मध्ये लोकांची पसंती मिळाली.

ABP Majha