टेनिस स्टार नोवाक जोकोविचनं रचला नवा विक्रम



सात वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियन बनणारा जोकोविच हा पहिला खेळाडू



जोकोविचच्या आधी पीट सम्प्रास यांनी सहा वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा मिळवला होता बहुमान



इंटरनेशनल टेनिस फेडरेशननंने गुरुवारी केली घोषणा



दमदार खेळीच्या जोरावर नोवाक जोकोविच सध्या रॅकिंगमध्ये टॉपवर



जोकोविचनं आपल्या करिअरमध्ये एकूण 20 ग्रँड स्लॅम किताब पटकावलेत



जोकोविचनं ग्रँड स्लॅमचा किताब पटकावण्याच्या बाबतीत टेनिसस्टार राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्याशी बरोबरी केलीय



(Photo:@djokovicofficial/Photo)



(Photo:@djokovicofficial/Photo)



(Photo:@djokovicofficial/Photo)