'द आर्चीज' या सिनेमाचा प्रीमियर नुकताच मुंबईत पार पडला.

'द आर्चीज'च्या प्रीमियरला रणवीर सिंहने हजेरी लावली होती.

'द आर्चीज'च्या प्रीमियरसाठी रणवीरने खास लूक केला होता.

रणवीरच्या ब्लॅक अॅन्ड व्हाइट लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

अभिनेता रणवीर सिंह नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

रणवीरच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

रणवीर सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न रणवीर करत असतो.

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये रणवीरचा समावेश आहे.