बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या चर्चेत आहे.
जान्हवी नुकतीच मुंबईतील वांद्रे परिसरात स्पॉट झाली.
जान्हवीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
जान्हवीच्या पारंपारिक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जान्हवी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
जान्हवीचा मोठा चाहतावर्ग आहे.
जान्हवीचा बवाल हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
जान्हवीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
जान्हवीचा 'Devara' हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे.
जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.