अदिती राव हैदरी ही यंदाच्या वर्षात चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
ABP Majha

अदिती राव हैदरी ही यंदाच्या वर्षात चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

तिला अलीकडेच चेन्नईतील एका पुरस्कार सोहळ्यात गोल्डन आयकॉन गॅलट्टा पुरस्कार मिळाला.
ABP Majha

तिला अलीकडेच चेन्नईतील एका पुरस्कार सोहळ्यात गोल्डन आयकॉन गॅलट्टा पुरस्कार मिळाला.

ज्यामध्ये तमिळ चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक उपस्थित होते.
ABP Majha

ज्यामध्ये तमिळ चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक उपस्थित होते.

ताजमधील तिच्या कामगिरीसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.

ताजमधील तिच्या कामगिरीसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.

उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा पुरस्कार हा अदितीच्या सर्व भाषा आणि उद्योगांमधील अत्यंत उत्तम कामाचा आणि यशाचा पुरावा आहे.

अदिती प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित हीरामंडीमध्ये दिसणार असून

हा चित्रपट नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी यांच्यासोबत ए.आर. रहमान यांनी गाणी बनवलेला

‘गांधी टॉक्स’ हा मूकपट तिच्यासाठी खास ठरणार आहे.

अदिती राव हैदरी हिचा सिनेमॅटिक प्रवास प्रेक्षकांना मोहित करत असून येणाऱ्या काळात ती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे.