योगामुळे तुमची ऊर्जा वाढते. तसेच, तुमच्या हाडांत लवचिकता येते.
योगामुळे तुमच्या पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो.
योगामुळे तणावाची पातळी कमी होते. तसेच, तुम्हाला हृदयासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. जसे की, छातीत दुखणे, उच्च रक्तदाब इ.
योगामुळे तुम्हाला उत्तम झोप लागते.
योगामुळे तुमचा मूड चांगला राहतो. दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहता.
योगामुळे तुम्ही तणावावर नियंत्रण ठेवू शकता.
योगा तुमची शारिरीक तसेच मानसिक क्षमता वाढविण्यास मदत करतात. योगामुळे तुमची चिंता (Anxiety) कमी करता येते.
योगामुळे तुमची चिंता कमी करता येते.
नियमित योगासने केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते.
योगामुळे तुमची पचनक्रियाही सुधारते.