आतापर्यंत आसाममधील 35 पैकी 32 जिल्ह्यांतील 5 हजार 577 गावांना फटका बसला आहे या पुरामुळं सुमारे 55.42 लाख लोक बाधित झाले आहेत पुरामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पुराच्या पाण्यामुलं आसाममदील जनजीवन विस्कळीत झालं आहे आत्तापर्यंत आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळं 117 लोकांचा मृत्यू झाला आहे सुमारे 1 लाख 8 हजार 306 हेक्टरील शेतजमीन पुराच्या तडाख्यात सापडली आहे. पुरामुळं 7 हजार 636 जनावरांचाही मृत्यू झाला आहे पुरामुळे 1.20 लाखांहून अधिक घरांचं पूर्ण किंवा अंशत: नुकसान झालं पुरामुळं लोकांना करावा लागतोय विविध समस्यांचा सामना नागरिकांबरोबर जनावरांचे देखील होतायेत मोठे हाल