इलेक्ट्रिक बाईक Atum Vader लॉन्च झाली आहे. याची किंमत 1 लाख रुपये आहे. ही किंमत फक्त पहिल्या 1,000 बाईकसाठी असणार. यात 2.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 2-3 तास लागतील. या ई-बाईकची टॉप स्पीड 65 किलोमीटर प्रति तास आहे.