या कारचे नाव आहे 'सी लायन' (Sea Lion). ही कार पाणी आणि रस्त्यावर धावू शकते. भारतीय चलनात याची किंमत 2 कोटी आहे. याची ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. ही कार अवघ्या काही मिनिटांत कारमधून बोटीत बदलते. ही कार रस्त्यावर 290 किमीचा वेग धरू शकते.