साऊथ इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्रींमध्ये राशि खन्नाचे नाव अग्रस्थानी असते. राशी खन्ना तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. नुकतेच राशी खन्नाचे नवे फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. हे फोटो राशीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. राशी खन्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर या लेटेस्ट फोटोशूटची छायाचित्रे अपलोड केली आहेत. या फोटोंमध्ये राशीचा लूक अप्रतिम दिसत आहे. राशी खन्ना या फोटोंमध्ये ब्रॅलेट आणि प्लाझो परिधान करताना दिसत आहे. राशी खन्नाचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत. राशी खन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.