बॉलिवुड अभिनेत्री सुश्मिता अलीकडे सोशल मीडियावर तुफान सक्रीय मिस युनिव्हर्स म्हणून अभिनेत्री सुश्मिता प्रसिद्ध 1994 साली जिंकला होता मिस युनिव्हर्सचा खिताब आता बॉलीवुडपासून थोडी दूर असली तरी सुश्मिता वेब सिरीजमध्ये सक्रीय सुश्मिताची आर्या वेब चांगलीच गाजली आहे. आर्या वेब सिरीजचा दुसरा भागही आताच रिलीज झाला आहे. आजच्या घडीलाही सुश्मिताचं सौदर्यं घायाळ करणारा सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते सद्यस्थितीला इन्स्टाग्रामवर 6.3 मिलीयन फॉलोवर्स सुश्मिताच्या नव्या प्रोजक्टची चाहत्यांना प्रतिक्षा