बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत लग्नबंधनात अडकला आहे.
रणदीप-लिनचा मणिपूरमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.
रणदीप-लिनचे लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मणिपूरमध्ये पारंपारिक पद्धतीत रणदीप-लिन लग्नबंधनात अडकले आहेत.
लग्नात रणदीपने पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता परिधान केला होता. तर लिन मणिपूर स्टाईल आऊटफिटमध्ये दिसून आली.
रणदीप हुड्डाने लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रणदीप-लिनच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडकर उपस्थित नव्हते.
मणिपूरमध्ये कुटुंबीय आणि मित्र-मंडळींच्या उपस्थित त्यांचा लग्नसोहळा पार पडला.
रणदीप-लिनचं मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार पडलं आहे.
रणदीपची पत्नी लिन ही लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.