अभिनेत्री अनन्या पांडे सध्या चर्चेत आहे.
अनन्याचा 'खो गए हम कहां' हा सिनेमा लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.
अनन्या काही दिवसांपूर्वीचं स्वत:चं घर घेतलं आहे.
अनन्याचा ब्लॅल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
अनन्या पांडेच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अनन्या पांडे सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
अनन्या पांडे नुकतीच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8'मध्ये दिसली होती.
अनन्याचे 'खो गए हम कहाँ' आणि 'कॉल मी बी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
अनन्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.
अनन्याचा 'लायगर' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.