वरुण धवन आणि नताशा दलाल ही बॉलिवूडमधली सर्वात लोकप्रिय जोडी आहे.



दोघेही एकमेकांसोबत नेहमी छान वेळ घालवताना दिसतात.



काल ही जोडी डिनर डेटचा आनंद घेताना दिसली.



मंगळवारी संध्याकाळी वरुण धवन आणि नताशा दलाल त्यांचे फॅशन डिझायनर मित्र कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांच्यासोबत डिनरसाठी बाहेर गेले होते.



रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना वरुण आणि नताशा पॅप्स कॅमेऱ्यात स्पॉट झाले.



यादरम्यान ही जोडी खूपच स्टायलिश लूकमध्ये दिसली.



नताशाने शॉर्ट व्हाईट प्रिंटेड ड्रेस घातला होता.



वरुणने तपकिरी रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली होती.



यादरम्यान दोघांनीही एकमेकांचा हात धरला होता.



वरुण- नताशा एकत्र खूप सुंदर दिसत होते.