सोशल मीडियावर सध्या करिश्मा कपूरचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.



करिश्मा कपूरने तिच्या इंन्स्टाग्रामवरुन अमृतसरचे फोटो शेअर केले आहेत.



करिश्मा कपूर हे अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पोहचली होती.



तिने तिचे हेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



चाहत्यांना करिश्माचा हा अंदाज खूप आवडलाय.



करिश्मा गुलाबी रंगाच्या सिंपल आणि स्टाईलीश ड्रेसमध्ये आहे.



टिकली, मोकळे केस आणि हलका मेकअप यामुळे करिश्माच्या सौंदर्यात आणखीनच भर पडल्याचं पाहायला मिळालं.



करिश्माच्या या लूकमुळे चाहत्यांना तिने भुरळ पाडली.



दर्शनानंतर करिश्माने जेवणाचा देखील आस्वाद घेतला.