राम सेतू हा चित्रपट 26 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला.



चित्रपटात अक्षय कुमारसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.



चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये.



'राम सेतू'चे बॉक्स ऑफिस कलेक्शनही दिवसेंदिवस कमी होत आहे.



आठव्या दिवशी 'राम सेतू'ने किती कमाई केली? ते जाणून घेऊया...



रिलीज झाल्यानंतर राम सेतू या चित्रपटानं 2.90 कोटींची कमाई केली.



राम सेतू हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडत आहे.



अक्षय कुमारचे 2022 मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले नाही.



अक्षयच्या राम सेतू चित्रपटाची निर्मिती 200 कोटीच्या बजेटमधून करण्यात आली.



पण या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 61.90 रुपये कमावले आहेत.