बॉलीवुडमधील युवा अभिनेत्री जान्हवी कपूर कायम नवनवीन फोटो करत असते पोस्ट तिच्या सोशल मीडियावर ती विविध फोटो शेअर करत असते. ती विविध आऊटफिटमध्ये फोटो पोस्ट करते. कधी ट्रेडीशनल तर कधी वेस्टर्न लूकमध्ये ती दिसते. आता तिने अगदी खास आऊटफिटमध्ये फोटो काढले आहेत. एका रंगबिरंगी ड्रेसमध्ये जान्हवी दिसत आहे. जान्हवी या ड्रेसमध्ये अगदी कलरफुल दिसत आहे. तिच्या ड्रेसमध्ये विविध रंग असून तिला तो अगदी सूट होत आहे. तिच्या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव फॅन्स करत आहेत. ती सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह दिसून येत आहे.