बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी जयपूरच्या 'मुंडोटा' किल्ल्यात सात फेरे घेणार आहे. हंसिका डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. हंसिका 450 वर्ष जुन्या 'मुंडोटा' किल्ल्यात लग्नबंधनात अडकणार आहे. हंसिका मोटवानी एक लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. हंसिका 4 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान लग्नविधी पार पडणार आहे. हंसिकाचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे. जयपूरला हा लग्नसमारंभ पार पडणार आहे. हंसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. हंसिकाने सोशल मीडियावर खास फोटोदेखील शेअर केले आहेत.