अभिनेत्री रकुल प्रित सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

रकुल तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलीकडेच रकुलने तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये रकुल ट्रेंडी लूकमध्ये दिसत आहे.

रकुल आपल्या अभिनयासोबतच स्टाईलसाठी देखील ओळखली जाते.

रकुलचा ड्रेसिंग लूक जबरदस्त आहे.

रकुलने ग्रीन जोगर्स, स्पेंगडी आणि स्पार्कल वर्क जॅकेट परिधान केले आहे.

डीवाची हाय पोनी आणि चौकर रकुलला खूपच सुंदर दिसत आहे.

रकुलचे हे फोटो चाहत्यांना खूपच आपडले आहेत.

रकुलने शेअर करताच चाहत्यांनी देखील हे फोटो शेअर केले आहेत.