घरातून विरोध झाल्याने स्वप्नासाठी घर सोडलेली राजस्थानमधील ममता चौधरी एअर होस्टेस बनली आहे.

ममताच्या निर्णयाला घरातून प्रचंड विरोध झाला.

कोणत्याही परिस्थित एअर होस्टेस होणारच या जिद्दीने ममताने गाव सोडलं.

अनेक गोष्टींचा सामना करत मतमा बुदईमध्ये गेली.

परदेशात जाणारी तिच्या गावातील ती पहिली मुलगी ठरली आहे.

ममता सध्या दुबईत एअर होस्टेसचं काम करते.

ममताने प्रथम आपल्या स्वप्नाबद्दल कुटुंबातील लोकांना सांगितले त्यावेळी वडिलांच्या तिला पाठिंबा दिला. पण घरातील सर्वांनी तिच्यासोबतचे संबंध तोडले.

ममताने प्रथम केबीन क्रू म्हणून काम केले.

काही कालावधीनंतर पासपोर्ट नसल्यामुळे तिची केबीन क्रूची नोकरी गेली.

ममताने हार मानली नाही. तिने पुन्हा मॉडेलिंगला सुरुवात केली. अखेर ममता एअर होस्टेस झाली आणि तिचं स्वप्न पूर्ण झालं.