यंदाच्या फेस्टिव्ह सिझनमध्ये अभिनेत्री रकुल प्रीतचा नवे लूक नक्की ट्राय करा. अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पिवळ्या साडीतील रकुल प्रीतचा लूकही फारच सुंदर दिसत आहे. फेस्टिव्ह सिझनमध्ये तुम्हीही असा स्टायलिश लूक करु शकता. या लूकमध्ये रकुल प्रीत नेहमीप्रमाणेच स्टायलिश दिसत आहे. नव्या फोटोंमध्ये रकुल प्रीत लेहेंगा चोलीमध्ये दिसत आहे. बॅकलेस चोली आणि लेहेंग्यामध्ये रकुल प्रीत फारच ग्लॅमरस दिसत आहे. रकुलने या मोकळे केस, मोठे इअररिंग्स आणि लाईट मेकअपसह हा लूक पूर्ण केला आहे. रकुल प्रीत सिंह उत्तम अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. रकुल प्रीत सिंहचे देशभरात अनेक चाहते आहेत. रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर सक्रिय असते. रकुल प्रीतने उत्तम अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.