रकुल प्रीत सिंह तिच्या स्टायलिश लूकसाठी प्रसिद्ध आहे. रकुल प्रीत सिंह तिचे फोटो नेहमी शेअर करते. रकुल प्रीत सिंहने नवीन फोटोशूट केलं आहे. निळ्या रंगाच्या ब्रॅलेट स्टाइलच्या शिमरी ड्रेसमध्ये फोटोशूट केलं. रकुलने तिच्या लूकला न्यूड ग्लॉसी मेकअपने पूर्ण केले आहे. या लूकमध्ये रकुलचा एक वेगळा स्वॅग पाहायला मिळत आहे. रकुलच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. रकुल प्रीत सिंहने आपल्या अभिनयाची वेगळीच छाप उमटवली आहे.