बिग बॉस फेम 'कांता लगा' गर्ल शेफाली जरीवाला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

शेफाली इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.

शेफाली तिचे एकापेक्षा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

शेफालीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.

नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटत शेफाली खूपच सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर शेफाली जरीवाला कधी तिच्या पारंपारिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अंदाजात थिरकताना दिसते.

शेफाली जरीवाला या हॉट फोटोंमुळे चाहत्यांना मोहित करताना दिसत आहे.

या फोटो शेफाली जरीवाला एका स्विमिंग पूलमध्ये लाल रंगाच्या ब्रॅलेटमध्ये दिसत आहे.