अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या अभिनयासह सौंदर्यासाठीही ओळखली जाते



रकुल प्रीतच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत



रकुल प्रीत सिंह सध्या 'रनवे 34' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे



रकुल प्रीत थँक गॉड, डॉक्टर जी, छत्री वाली या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे



रकुल प्रीतने चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात कन्नड चित्रपटांपासून केली



2009 साली ती 'गिली' या चित्रपटात झळकली होती



अभिनेत्री होण्याआधी रकुल प्रीत मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होती



रकुल प्रीतने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे