राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच पुण्यात पोस्टर लागले आहेत



पुण्यात त्यांच्याच व्यंगचित्राची आठवण करुन देणारे होर्डिंग्ज लागले आहेत



अलका टॉकीज चौक, गुडलक चौक, करिष्मा चौकमध्ये होर्डिंग्ज लागले आहेत



या पोस्टरवरील मजकुरामध्ये उद्धवसाहेब म्हटलं आहे.



मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.



हे पोस्टर शिवसेना किंवा त्याचाच भाग असलेल्या युवासेनेने लावल्याची चर्चा आहे.



राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची कास धरली आहे.