रकुल प्रीत सिंह बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

रकुल प्रीत सिंहला 'अटॅक' सिनेमासाठी प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

रकुल प्रीत सिंहच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रकुल प्रीत सिंहने 'मरजावॉं', 'शिमला मिर्ची', 'सरदार का ग्रॅंडसन' यांसारख्या सिनेमांत काम केलं आहे.

रकुलचा 'रनवे 34' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता.

'रनवे 34' सिनेमात रकुल अजय देवगण आणि अमिताभ बच्चनसोबत दिसून आली होती.

'डॉक्टर जी', 'थॅंक गॉड', 'आयलन','छत्रीवाली' हे रकुलचे आगामी सिनेमे आहेत.

रकुल अनेकदा तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

रकुलने नुकतेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

रकुल प्रीत सिंहचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.