बिग बॉसच्या घरातून राखी सावंत बाहेर पडली आहे.

येत्या 30 जानेवारीला बिग बॉसचा 15 चा ग्रॅन्ड फिनाले होणार आहे.

'बिग बॉस 15' मध्ये राखी सावंतने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.

हा बिग बॉस 15 चा शेवटचा आठवडा आहे.

या शो चे शेवटचे भाग शनिवारी आणि रविवारी प्रसारित केले जातील.

तर विजेत्याचं नाव रविवारी घोषित करण्यात येणार आहे.