'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.


गोव्यात मौनी रॉय आणि सूरज नांबियार घेणार सात फेरे


मेहंदी, हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल


27 जानेवारी रोजी होणार लग्न


लग्नानंतर कूचबिहारमध्ये रिसेप्शन आयोजित करणार आहेत.


2019 मध्ये मौनी आणि सूरज दुबईत नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले होते.