पांढरा कुर्त्यामध्ये आलेल्या रजनीकांतसोबत पोलिसांची सुरक्षा होती.
या ठिकाणी भेट दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
अनेकांना रजनीकांतसोबत फोटो घ्यायचा मोह आवरला नाही.
चाहत्यांनी रजनीकांतचे पाया पडून आशीर्वादही घेतले.
रजनीकांतचा जेलर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.