‘राजा रानीची गं जोडी’ या कलर्स मराठीवरील मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री शिवानी सोनार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. शिवानी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. शिवानीने तिचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. शूटिंगदरम्यान मिळालेल्या वेळेत शिवानी सेटवर धमालमस्ती करत असते. शिवानीने काळ्या रंगातील ड्रेस मधले काही फोटो शेअर केले आहेत.