अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. झी युवाच्या फ्रेशर्स मालिकेतील परी देशमुख हे पात्र तिने चांगलंच गाजवलं. सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे सोशल मिडियावर तिची चांगलीच चर्चा आहे. अमृता नेहमीच आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी अमृतानं आपल्या नव्या फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या लूक मध्ये तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे. (PHOTO : @khwabeeda_amruta/Instagram) (PHOTO : @khwabeeda_amruta/Instagram)