काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेले क्यूट कपल राहुल वैद्य आणि दिशा परमार.



लग्नानंतर दोघे गुलाबी क्षणांना एन्जॉय करत आहेत.



लग्नानंतर त्यांचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



आतापर्यंत या दोघांनी लग्नातील अनेक फोटोज आणि व्हिडीओज शेअर केले आहेत.



पण लग्नानंतर दिशा परमारने त्यांच्या पहिल्या संक्रांतीचे फोटो शेअर केलेत.



काळे कपडे आणि हलव्याचे दागिने घालून दोघांची फोटोशूट केलंय.



या फोटोमध्ये दोघेही खूपच क्यूट दिसून येत आहेत.



16 जुलै रोजी राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचा विवाहसोहळा पार पडला.