राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 27 गावांचा संपर्क तुटला राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत परभणी जिल्ह्यातही जोरदार पाऊस अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी