राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास नदी नाल्यांना पूर विद्यार्थ्यांसह नागरिक आणि रुग्णांना जीव मुठीत धरुन पुराच्या पाण्यातूव वाट काढावी लागत आहे नांदडे जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर अहमदनगरमध्येही मुसळधार पाऊस पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना काढावी लागतेय वाट तळकोकणात मान्सून पुन्हा सक्रिय, जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आटपाडीसह जत तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस, शेती पिकांचे नुकसान